२३ मार्च २०१३

संजूबाबा, संजूबाबाचा जप काय चालवलाय?
तो गुन्हेगार आहे! त्याने पूर्ण शिक्षा भोगलीच पाहिजे  

मराठी माणसाला टाळी नको, टाटाही  नको 
एकच करा, तुमच्या गलिच्छ प्रकरणांचे धक्के देऊ नका 
 
परदेशी लोक गरिबांबरोबर फोटो काढतात 
तसे मंत्री, आमदार दुष्काळात येऊन आमचे फोटो काढून नेतात 
Share